Interview of ratan tata biography in marathi
11:35 · Go to channel जगातील सर्वात छोटी कार बनवून जगभर प्रसिद्ध झालेले रतन टाटा हे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. ते श्री जमशेदजी टाटा यांचे नातू आहेत. ते टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या सर्वात मोठ्या भारतीय संघटनेचे माजी अध्यक्ष होते.
#ratantata #biography #mumbaifood #saamtvnews Ratan Tata: भारताची आन, बान आणि शान असणारे रतन टाटा यांंचे 86 व्या वर्षी निधन झाले असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कितीही मोठे झाल्यास पाय जमिनीवर रोवून कसे उभे राहावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा. त्यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रात फारच हळहळ व्यक्त केली जात आहे. जाणून घ्या त्यांचा 86 वर्षांचा इतिहास.
Ratan Tata Biography in Marathi रतन टाटा (२८ डिसेंबर १९३७ – ९ ऑक्टोबर २०२४) हे भारतीय उद्योगपती आणि प्रसिद्ध परोपकारी होते. त्यांनी १९९१ ते २०१२ या कालावधीत टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केले, आणि ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत कार्यवाहक अध्यक्षपदही सांभाळले.
Ratan Tata | Ratan Tata आपल्या देशाची आन, बान आणि शान असणारे रतन टाटा (Ratan Tata Age) यांंचे 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आयुषयामद्धे कितीही मोठे झाल्यास पाय जमिनीवर रोवून कसे उभे राहावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा सर. त्यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
BBC News Marathi · 16K Ratan Tata, an Indian industrialist who is a former chairman of Tata Group and Tata Sons for 21 years. During these 21 years he led the Tata Group, revenues grew over 40 times, and profit.
Ratan Naval Tata (28
रतन नवल टाटा हे टाटा समूहाचे सध्याचे अध्यक्ष आहेत, जॅमसेटजी टाटा यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी वाढविलेले टाटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यांना भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म विभूषण (२००८) आणि पद्मभूषण (२०००) या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ते त्यांच्या व्यावसायिक आचारसंहिता आणि परोपकारासाठी परिचित आहे.This video contains Biography त्यांनी Tata Steel मध्ये Technical officer म्हणून join केलं आणि कामाला सुरुवात केली.
Biography ratan tata news Ratan Tata Passed Away: देशाचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे ५० वर्षे ते.